असलदे दिवानसानेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने धार्मिक उपक्रम

असे आव्हान असलदे दिवानसनेवाडी ग्रामस्थ मंडळ असलदे यांनी केले.

कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंती निमित्त 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी ७ वाजता अभिषेक,सकाळी ९ वाजता गणेश पूजन ,सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, १२.३० वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ हळदीकुंकू, संध्याकाळी संगीत भजन आणि रात्री ९:३० वाजता २०×२० डबल बारी भजनाचा जंगी सामना बुवा सिद्धेश परब आणि बुवा महेश मालप यांचा सामना अशा प्रकारे माघी जयंती निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरा करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!