केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टल माहिती साठी पर्यटन व्यावसायिकांची तोंडवळी येथे कार्यशाळा- बाबा मोंडकर

आचरा (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर योजना स्वदेश 2.0 या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार…








