शासकीय कामात अडथळा आणत वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निखिल कुलकर्णीची निर्दोष मुक्तता

ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी ओसरगांव खासकीलवाडी येथील निखील सुहास कुलकर्णी याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस.देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्यावतीने ऍड.उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि.…








