केईएम हॉस्पिटल मधील रुग्ण व नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था व्हावी या मागणीचे उपाेषण स्थगित – प्रमाेद जठार

केईएम परिसर हेल्थ कॉरिडॉर जाहीर करण्याची माजी आमदार प्रमोद जठार यांची मागणी न्यूज ब्युराे (मुंबई) : डीन डॉ. संगीतl रावत व भाजपा माजी आमदार प्रमाेद जठार यांच्यात केईएम हॉस्पिटल मध्ये झालेल्या मीटिंग मधील चर्चl व विनंतीवरून व भोईवाडा पोलीस ठाणे…








