नांदगाव दशक्रोशीत श्रीराम प्रतिष्ठापणे निमित्त “रामभक्तांचा भक्तिमय मेळावा”

जय श्री राम, प्रभु रामचंद्र की जय हो चा श्रीराम भक्तांनी केला जयघोष; रामभक्तांनी काढलेल्या मिरवणूकीला मोठा प्रतिसाद कणकवली (आनंद तांबे ) : अयोध्यानगरीत श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने श्रीराम…








