आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

२२ जानेवारी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा

हिंदू महासभेची राज्यपाल यांच्याकडे मागणी तळेरे (प्रतिनिधी) : राज्यपाल रमेश बैस यांना हिंदू महासभेच्यावतीने निवेदन देण्यासाठी प्रतिनिधी गेले असता, त्यांची भेट राजभवनावर होअु शकली नाही. राज्यपाल भवनावर दिलेल्या निवेदनात राष्ट्रपती महोदया महामहीम द्रौपदीजीं मुर्मूंनी २२ जाने. हा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन…

लोरे नं 1 ग्रा पं आणि लाईफ टाईम हॉस्पिटल आयोजित मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

150 रुग्णांची करण्यात आली तपासणी कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं.1 आणि एस. एस. पी. एम. लाइफ टाइम हॉस्पिटल, पडवे यांचे संयुक्त विद्यमाने 15 वा वित्त आयोग (ग्रा.पं.स्तर) अंतर्गत आज दिनांक 20/01/2024 रोजी ग्रा.पं.सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात…

आमदार नितेश राणेंनी केलं बाणे कुटुंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी टाईम्स चे पत्रकार संजय बाणे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. पत्रकार बाणे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले.आमदार नितेश राणे यांनी बाणे यांच्या आशिये येथील घरी जात त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपा…

आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत चाफेड गावचे उबाठा सेनेचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत चाफेड गावचे उबाठा सेनेचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी संदिप साटम, संतोष किंजवडेकर, अमित साटम, सुभाष नार्वेकर, गणेश तांबे, सत्यवान…

समाजसेवेसारखे दुसरे काम नाही- माजी आमदार अजित गोगटे

देवगड (प्रतिनिधी) : समाज सेवेमुळे मनुष्याला पुण्य मिळते आणि हे पुण्य मिळविण्याचे काम समाज सेवेमधून निरंजन दिक्षित यांनी केले आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून देवगडमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. हे उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. समाज सेवा व सहकार्य…

अभय राणे मित्रमंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील ; समीर नलावडे

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते एआरएम चषक २०२४ कबड्डीचा महासंग्राम स्पर्धेचे उद्घाटन.. कणकवली (प्रतिनिधी) : कबड्डी हा लाल मातीतला खेळ आहे. हा खेळ खेळणाऱ्यांसाठी अभय राणे मित्रमंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून त्यांना मैदान उपलब्ध करून देत आहे. ही बाब…

अबिद नाईक यांच्या हस्ते कुपवडे त राष्ट्रवादी चषक क्रिक्रेट स्पर्धेचे उदघाटन

कुडाळ (प्रतिनिधी) : कुपवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख बंटी परब, स्वप्निल परब, भाऊ परब व राष्ट्रवादी कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी फोंडाघाट मध्ये भारत- पाकिस्तान युद्धात अतुलनीय कार्य करणाऱ्या ऐतिहासिक रणगाड्याला मानवंदना देत स्वागत !

पर्यटन जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील स्वागत आणि मानवंदना सदैव सर्वांसाठी प्रेरणादायी – कुमार नाडकर्णी ग्रामस्थ, कॉलेज, हायस्कूल एनसीसी कॅडेट कडून रणगाड्याला मानवंदना फोंडाघाट (प्रतिनिधी) : १९६५ मधील भारत- पाक युद्धात अविस्मरणीय कामगिरी करून सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक ठरलेला ऐतिहासिक रणगाडा पुणे (खडकी) येथून…

जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर डे नाईट शेल्टरची कामगिरी

गोरेगावमधून हरवलेले ६६ वर्षीय वयोवृध्द आजोबा हसन सर्फुद्दीन काझी यांच्या नातलगांचा शोध घेवून दिले ताब्यात अवघ्या दहा दिवसांत मानसिक आजारी असलेल्या तीन व्यक्तींचे घडवून आणले कुटुंबपुनर्मिलन खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर डे नाईट शेल्टरद्वारे गेल्या अवघ्या १० दिवसांच्या…

श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त पावशी येथील श्री देवी सातेरी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन..

कुडाळ (प्रतिनिधी) : अयोध्या येथे होणाऱ्या राम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त पावशी येथे श्री देवी सातेरी मंदिर मध्ये सोमवारी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता श्री शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी ते श्री देवी सातेरी मंदिर पर्यंत…

error: Content is protected !!