आमदार नितेश राणेंनी केलं बाणे कुटुंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी टाईम्स चे पत्रकार संजय बाणे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. पत्रकार बाणे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले.आमदार नितेश राणे यांनी बाणे यांच्या आशिये येथील घरी जात त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

error: Content is protected !!