कुडाळ (प्रतिनिधी) : कुपवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख बंटी परब, स्वप्निल परब, भाऊ परब व राष्ट्रवादी कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावलाराम अनावकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधि अमित केतकर, केदार खोत व पंचक्रोशी मधील राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते










