आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माळगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत माळगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच चैताली चेतन साळकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल नांदोसकर यांनी व्यसनमुक्ती बाबत तर रसाळ…

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळा कडून समर्थ आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य.

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील चिंचपोकळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला नुकतेच वाँलफँन आणि जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य करण्यात आले. मंडळाचे प्रतिनिधी अतुल केरकर, मंदार आमकर, अमित हडकर, राजु नारकर, रोनित पारकर या प्रमुख पदाधिकारी यांनी…

समीर नलावडेंनी जिंकली रसिकांची मने

इंडियन आयडॉल फेम गायकांसोबत समीर नलावडेंच्या परफॉर्मन्स ने रसिक बेहद्द खुश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पर्यटन महोत्सवाच्या तिसरा दिवशी इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, निहाल तौरो यांच्या मराठी व हिंदी गीतांचा सुमधूर गायनाच्या ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ने रसिकांची मने जिंकली.…

सिंधुदूर्गात राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी) : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९९ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये मुलींना स्व संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे औचित्य साधून जि. प. पु. प्राथ. शाळा…

उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला तरी देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू हीच ठाकरे ब्रँडची ताकद – आ. वैभव नाईक

ओरोस येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ओरोस (प्रतिनिधी) : राज्यात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला असताना देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे. हीच ठाकरे ब्रँडची ताकद आहे. हा निकाल राज्यातील जनतेला…

रस्त्यावरील अपघातग्रस्त जखमी मोटरसायकल चालकाच्या मदतीला धावले आमदार नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तळेरे मार्गावर अपघातग्रस्त जखमी तरुणाला पाहून आमदार नितेश राणेंनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ अम्ब्युलन्स मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नाधवडे येथील बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहून आमदार नितेश राणे आज…

बांदिवडेचे मिलिंद प्रभू “कृषीभूषण” पुरस्काराने सन्मानित!

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यक्रमाचे आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : भारतीय कृषक समाज नवी दिल्ली संलग्न भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती उत्सवा निमित्त कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल…

सा. बां. कर्मचारी पतपेढी निवडणुकीत माणिक जाधव विजयी

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतपेढी निवडणूकीमध्ये उर्वरित मतदासंघ चिपळूण, गुहागर मधून अभियंता माणिक जाधव रावसाहेब हे बहुमताने विजयी झाले. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. माणिक जाधव हे यापूर्वी कणकवली सार्वजनिक बांधकाम…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

शिवसेना संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस केला साजरा कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांचा वाढदिवस आज कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, जिल्हा संघटक रुपेश पावसकर,…

स्वतःला ओळखायला शिका – प्रा.वैभव खानोलकर

वेगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान या विषयावर मंथन करण्यासाठी दशावतार लोककला अभ्यासक प्रा वैभव खानोलकर…

error: Content is protected !!