कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतपेढी निवडणूकीमध्ये उर्वरित मतदासंघ चिपळूण, गुहागर मधून अभियंता माणिक जाधव रावसाहेब हे बहुमताने विजयी झाले. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. माणिक जाधव हे यापूर्वी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यरत होते, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे
सा. बां. कर्मचारी पतपेढी निवडणुकीत माणिक जाधव विजयी












