उद्या कासार्डे विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ तसेच निवृत्ती शिक्षकाचा सेवापूर्ती सत्कार समारंभ उद्या गुरुवार दि.४ जाने रोजी स. १० वा.मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. बक्षीस…








