आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आचरा ग्रामपंचायतच्या शवपेटीचे सरपंच जेरोंन फर्नांडीस हस्ते लोकार्पण

आचरा ग्रामस्थांना शवपेटीसाठीची सेवा मिळणार मोफत आचरा (प्रतिनिधी): आचरा गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासल्यास कणकवली मालवण गाठावे लागत होते. आचरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही शवपेटीची सुविधा उपलब्ध नव्हती. आचरा गावासाठी शवपेटीची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. शवपेटीची…

पिंगुळी येथील ठाकर आदिवासी लोककलेच्या कलादालनाच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कलादालनासाठी २५ लाख रु निधी आहे मंजूर कुडाळ (प्रतिनिधी): पद्मश्री परशुराम गंगावणे हे गेली ५० वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारिक लोककला जतन आणि प्रसाराचे काम करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत…

कणकवली कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव सुरु

कणकवली (प्रतिनिधी): येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविदयालयामध्ये जिमखाना विभागातर्फे आज पासून वार्षिक क्रीडा महोत्सव सुरु होत आहे. हा क्रीडा महोत्सव दिनांक २ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. या…

खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा १७ वा वर्धापन दिन संपन्न

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे – भालचंद्र मराठे खारेपाटण (प्रतिनिधी): संपूर्ण भारत देशात एकूण २८ कोटी इतके जेष्ठ नागरिक असून त्यांच्या सोयी सुविधांसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी केली असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष…

ऑनलाईन जुगारानंतर व्हीडिओ गेम पार्लरही पोलिसांच्या रडारवर

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली शहरात ऑनलाईन जुगारावर कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी अवैध व्हीडिओ गेम पार्लरकडे आपला मोर्चा वळवला आहे. केवळ एका  व्हीडिओ गेम पार्लर चे लायसन्स असूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्हीडिओ गेम पार्लर सेटअप उभारून वरकमाई करत…

किल्ले निवती ,निवती दीपगृह व पाणबुडी कल्स्टर टुरिझम प्रकल्पासाठी पर्यटन महासंघ प्रयत्नशील ; बाबा मोंडकर

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सबमरीन प्रकल्प गुजरात राज्यात ही बातमी बनणे आणि यावर नकारात्मक चर्चा करणे दुर्देवी या प्रकल्पासाठी लागणारे पैसे पर्यटन विभागाकडे उपलब्ध वास्तविक जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र वाढवण्यासाठी स्थानिकामधील समन्वय राजकीय इच्छाशक्त्ती ची प्रचंड आवशकता. यासाठी सर्व…

सुप्रसिद्ध निवेदक संजय धुरी यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड मधील सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असलेले आणि सुप्रसिद्ध निवेदक व व्यापारी संजय भालचंद्र धुरी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी सोमवारी सायंकाळी ४ सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने देवगड मधील सांस्कृतिक विश्वाला हा एक मोठा धक्का…

बेलाचीवाडी येथे आज दशावतार नाट्य प्रयोग

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बेलाचीवाडी येथे नूतन वर्षानिमित्त भाजप नेते दत्ता सामंत आणि अनिल कांदळकर मित्र मंडळाच्या वतीने १ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा पराशक्ती दहन अर्थात ‘भावही महिमा ‘ हा दशावतार…

अक्कलकोट येथे नविन वर्षी स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी!

भाविकांच्या हर्षोल्हासात रंगला धार्मिक कार्यक्रमांचा सोहळा मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर, मुंबई येथील पारंपारिक भजनी मंडळांच्या भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर व परिसरात नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या शेजारतीनंतर कोल्हापुरच्या…

यांचाही आदर्श घ्यावा असा… ; बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक परिसराची साफसफाई

सरत्या वर्षाला स्वच्छता मोहिमेने निरोप : तळेरे पत्रकार मित्र परिवार व श्रावणी कम्प्यूंटरचा सामाजिक उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत सामाजिकता जोपासत आगळ्यावेगळया पध्दतीचा उपक्रम तळेरे येथील श्रावणी कम्प्युटर्स, कासार्डे येथील मेधांश कंप्यूटर्स या संगणक प्रशिक्षण…

error: Content is protected !!