धनुष्यबाण चिन्हावरच महायुती लढवणार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक

लोकसभा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांनी आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला विश्वास सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत कमळ चिन्ह की धनुष्यबाण चिन्ह ईव्हीएम मशीनवर असणार ? हा संभ्रम शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या…








