वैद्यकीय विक्री प्रतिनिधींनी एकदिवसीय संप पुकारत केंद्र शासनाचे वेधले लक्ष

ओराेस (प्रतिनिधी) : कामगार विरोधी श्रमसंहीता रद्द करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा १९७६ हा पूर्नजीवीत करावा यासह विविध मागण्यांसाठी वैद्यकीय विक्री प्रतिनिधींनी (एमआर) आज एकदिवसीय संप पुकारत आपल्या मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले. फेडरेशन ऑॅफ मेडीकल ॲण्ड रिप्रेझेन्टीटीव्हीज असोसिएशन ऑफ…






