पेन्शनर्स असोसिएशन दिनदर्शिका 2024 प्रकाशन सोहळा 22 डिसेंबर रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : पेन्शनर, असो,कणकवली तालुका,जेष्ठ नागरिक सेवा संघ,कणकवली,रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदर्शिका 2024 प्रकाशन सोहळा जिल्हाधिकारी,प्रांत ऑफिसर,तहसीलदार कणकवली,पेन्शनर, जेष्ट नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 4-30 वा कै आप्पासाहेब पटवर्धन सभागृह,नगर वाचनालय कणकवली,2रा मजला येथे आयोजित केली आहे,सदर कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पेन्शनर असो कणकवली तालुका अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी सर्वांच्यावतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!