केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्पना यात्रेला कळसुली गावात उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून, शासनाने राबविलेल्या विकसित भारत संकल्पना यात्रा आज कळसुली गावामध्ये संपन्न झाली. सदर यात्रेला कळसुली गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी सदर गावामध्ये दाखल झालेल्या यात्रेचे, यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी…







