आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अल्पवयीन युवतीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ जवळ बाळगणे व व्हायरल केल्याप्रकरणी तिघांवार गुन्हा दाखल..

वैभववाडी (प्रतिनिधी) : १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे, विनयभंगाचे व्हिडिओ जवळ बाळगून व्हायरल केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. श्रेयस संजय राणे वय 19 रा. परटवली ता. राजापूर याच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे. लैंगिक…

बस प्रवासात अडीच लाखांचा कॅमेरा चोरीस ; आरोपीला दिल्लीतून अटक

वैभववाडी (प्रतिनिधी) : दोन महिन्यापूर्वी खाजगी आराम बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा किंमत कॅमेरा चोरणाऱ्या सराईत चोरट्याला वैभवाडी पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. कमलकुमार मुकुंदलाल रेहान वय ४० रा. फरीदाबाद राज्य हरियाणा असे या संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी किरण…

वैभववाडीत चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ

दवाखाना, घर फोडूनही हाती काही नाही ; मोटरसायकल लंपास वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घालत एक बंद घर व खाजगी दवाखाना फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी मोठी उलथापालथ करूनही…

अवैध खैर लाकूड वाहतुकीला वनविभागाचा ब्रेक

10 लाख किंमतीच्या खैर लाकडासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : साधारण आठ दिवसांपूर्वीच इन्सुली बांदा राज्य मार्गावर वनविभागाने खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पो पकडला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला…

आव्हाने, संघर्षाचा सामना कसा करावा हे पुस्तके शिकवतात! – जी. ए.सावंत

गोपुरी आश्रमातर्फे दिनेश राणे यांचा सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : मराठी भाषेला फार मोठा इतिहास आणि पाठबळ आहे. त्यामुळे ही भाषा नष्ट होणारी नाही. मात्र, ग्लोबल युगात मराठी भाषिक पाल्यांना आपणास फादस, मम्मी बोलायचे शिकवत असतील तर त्यांच्यासारखे दुर्दैव नाही. तसेच…

राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत कोल्हापूरचे रविंद्र पाटील यांना विजेतेपद, तर वीरेंद्र पाटील उपविजेता

कैलासवासी पैलवान बाबासाहेब श्रीहरी मोकर यांच्या स्मरणार्थ 28वी राज्यस्तरीय सायकल स्पर्धा तळेरे (प्रतिनिधी) : कैलासवासी पैलवान बाबासाहेब श्रीहरी मोकर यांच्या स्मरणार्थ 28 वी राज्यस्तरीय सायकल स्पर्धा सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल…

फोंडाघाट महाविद्यालयात संशोधनातील नैतिकता व प्रामाणिकता या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट महाविद्यालयातील संशोधन विभागाच्या वतीने “भाषा, साहित्य आणि सामाजिक शास्त्रांमधील संशोधनातील नैतिकता व प्रामाणिकता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत संशोधन करताना नैतिक मूल्यांचे पालन, संशोधनातील प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जबाबदारी यांविषयी सविस्तर मार्गदर्शन…

नगराध्यक्ष संदेश पारकर अबिद नाईकांच्या घरी

रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या घरी जात रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकेकाळी कणकवली शहराच्या राजकारणात संदेश आणि अबिद ही जोडी नेहमी दिसून येत होती. काळाच्या ओघात…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून अबिद नाईक यांना ईद च्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : रमजान ईद निमित्त माजी कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त समीर नलावडे यांनी आपले मित्र अबिद नाईक यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक बंडू गांगण, आसिफ नाईक…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा सन्मान!

अवैध धंदे आणि अमली पदार्थांविरोधात लढयाबद्दल राजा शिवाजी चौक मित्रमंडळाने केला सत्कार सावंतवाडी (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समाजातील अन्याय, अमली पदार्थांचा विळखा आणि अवैध धंद्यांविरोधात ठामपणे आवाज उठवणाऱ्या कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक तथा सकल मराठा व हिंदू समाजाचे…

error: Content is protected !!