माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून अबिद नाईक यांना ईद च्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : रमजान ईद निमित्त माजी कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त समीर नलावडे यांनी आपले मित्र अबिद नाईक यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक बंडू गांगण, आसिफ नाईक अनिस नाईक उपस्थित होते. समीर नलावडे आणि अबिद नाईक यांची राजकारणापलिकडची मैत्री सर्वश्रुत आहे. रमजान ईद निमित्त समीर नलावडे यांनी नाईक यांच्या घरी शीर कुर्मा चा स्वाद घेतला. नाईक कुटुंबियांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!