आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

टीम इंडियाच्या भात्यातील सर्वात प्रभावी क्षेपणास्त्र म्हणजे जसप्रीत सिंह बुमराह !

मुंबई (ब्यूरो न्युज) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताचा सामना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात…

जगातील सर्वात मोठ्या मैदानावर विश्वचषकाचा महामुकाबला !

टीम इंडिया नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज अहमदाबाद (ब्युरो न्यूज) : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक 2023 चा महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये रविवारी, 19 नोव्हेंबर…

खारेपाटण मधील प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी लावणार- आमदार रवींद्र फाटक

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या दिलेल्या शुभेच्छा पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेपर्यंत पोहचविण्या बरोबरच खारेपाटण मधील विकासकामाचे असणारे प्रमुख प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार रवींद्र फाटक यांनी खारेपाटण येथील शिवसेना पक्ष कार्यालयात…

आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई (ब्यूरो न्युज) : डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. एम. जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा…

भाजप नेते निलेश राणे यांची आश्वासनपूर्ती

मसुरे कावावाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांच्या सहकार्यातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजुरी मिळालेल्या रस्त्याचे…

मसुरे डांगमोडे येथे १७ नोव्हेंबर पासून हरिनाम सप्ताह

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीत पंचक्रोशीतील विविध भजन मंडळे आपली सेवा बजावणार आहेत. तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात…

देवस्थान कर्मचारी सेवेकरांच्या वतीने महेश इंगळे यांचा सत्कार

मसुरे (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांचा वाढदिवस वटवृक्ष मंदिर विश्वस्त समिती तसेच कर्मचारी व सेवेकरी यांच्या वतीने देवस्थान कार्यालयात कर्मचारी सेवेकऱ्यांच्या हस्ते स्वामींचे कृपावस्त्र, पुष्पगुच्छ देवून, पेढा भरवून व केक…

वंदनीय बाळासाहेबांना अतुल रावराणेंनी दादर स्मृतिस्थळी वाहिली श्रद्धांजली

मुंबई (प्रतिनिधी): शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतिस्थळी शिवसेना नेते,कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी नतमस्तक होत श्रद्धांजली वाहिली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचे दैवत आहे. आज 17 नोव्हेंबर हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. स्व.…

गुन्ह्यात वापरलेली चारचाकी बेळगाव मधून ओरोस पोलिसांनी केली जप्त

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी नं MH07 AG7274 ही कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर कौलापुर येथील वाघा धोंडी पाटिल यांचे शेतातून सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस हवालदार पी एस गोसावी यांच्या…

भाजपा तर्फे वेंगुर्ल्यात कातकरी समाजा सोबत “पालावरची दिवाळी” साजरी…!

सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते कातकरी समाजाला फराळाचे वाटप वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय सण, समारंभ आणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सजग राजकीय पक्ष म्हणून भाजपा तर्फे कातकरी समाजा सोबत फराळ…

error: Content is protected !!