आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

स्वप्ना गोवेकर लिखित ‘काव्यरंग’ला कोमसाप चा पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २०२१-२२ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये स्वप्ना गोवेकर यांच्या ‘काव्यरंग’ या काव्यसंग्रहाला सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. ठाणे, पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण पट्ट्यातील एकूण 67 शाखांमधून…

सीताराम उर्फ दादा कुडतरकर म्हणजे सोज्वळ मनाचा दाता

सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला ६५ वा वाढदिवस कणकवली (प्रतिनिधी): विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सीताराम उर्फ दादा दत्तात्रय कुडतरकर यांचा ६५ वा वाढ दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाला . दादा कुडतरकर हे…

सिंधुदुर्गात महायुतीने लढणार ग्रा.पं. निवडणूक

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक कुडाळ (अमोल गोसावी) : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज कुडाळ येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेउन लवकरच होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय…

‘सिंधू युवा विशालोत्सव’ सांस्कृतिक महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद

समूह नृत्य स्पर्धेत पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, जोडी नृत्य स्पर्धेत दिक्षा व संजना,मिमिक्री स्पर्धेत राहुल कदम यांची बाजी वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ‘वसा जनसेवेचा सोहळा जन्मदिनाचा’ या संकल्पनेवर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम श्री विशाल प्रभाकर मित्र मंडळ आणि…

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात देवी व घटस्थापनेने नवरात्रीस प्रारंभ

मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे नवरात्र महोत्सवा निमित्त देवीची स्थापना व घटस्थापना करण्यात आली. यानंतर मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते व मंदार पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या मंत्रोच्चारात देवीची आरती…

कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने कुंदेवाडी येथे नवरात्राेत्सवाचे आयाेजन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील कुंदेवाडी येथील सागर गवाणकर यांच्या घराजवळील पटांगणावर कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार दि. 15 ऑक्टाेबर ते साेमवार 23 ऑक्टाेबर या कालावधीत नवरात्राेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे.यानिमत्त राेज सायंकाळी मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम,स्थानिक भजने,दांडीया आदी कार्यक्रम हाेणार आहेत.…

नवरात्रोत्सवानिमित्त पळसंब येथे विविध स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : पळसंब येथील जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे आई जयंती देवी- रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दि. १७ ऑक्टोबर रोजी संगीत खुर्ची स्पर्धा, १८ रोजी बकेटमध्ये चेंडू फेकणे स्पर्धा, १९ रोजी मुलींसाठी रांगोळी…

…अरे हि शान कोणाची जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली नवरात्रौत्सव मंडळाच्या दुर्गामातेची..

कणकवली (प्रतिनिधी) : जयभवानी गोंधळी समाज चे अध्यक्ष मा.श्री. मऱ्याप्पा सुबराव इंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज चौक कडून पटवर्धन चौक येथे ढोल ताशाच्या गजरात आईभवानीचे भव्य आगमन मिरवणूक सोहळा संपन्न झाला त्यावेळी उपाध्यक्ष…

खारेपाटण येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त दुर्गा देवीची प्रतिष्ठापना

देवीच्या आगमन मिरवणुकीत वारकरी दिंडी,शिवराज्यभिषेक सोहळा,लेझिम पथक व भजनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त आज घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणुकीसह खारेपाटण…

फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीत तणाव; नवरात्रोत्सव वरून दोन गट आमने सामने

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहतीत नवरात्रोत्सव सण साजरा करण्यावरून तणाव निर्माण झाला असून दोन गट आमनेसामने ठाकले आहेत. नवीन कुर्ली वसाहतीत गेली अनेक वर्षे दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मात्र यावर्षी नवीन कुर्ली…

error: Content is protected !!