आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या निवड चाचणीवर कबड्डीपटूंचा बहिष्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या सर्व स्पर्धांवर तसेच नव्याने किशोर कुमार जिल्हा निवड चाचणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय कबड्डीपटूंनी एकमताने घेतला आहे.आजी-माजी कब्बडी खेळाडू संघटनांनीही जिल्हातील फेडरेशनच्या स्पर्धा होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबड्डीपटू व आयोजक…

मुणगे सार्वजनिक गणेशोत्सवाची उत्साहात सांगता!

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवालयातील सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची सांगता सोमवारी सायंकाळी विसर्जन मिरवणुकीने झाली. गेले एकवीस दिवस देवालयातील श्री सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी दुपारी विधिवत पूजन झाल्यानंतर…

निवती येथील सदानंद कोचरेकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू

पूर्वजांचे बांधलेले थडगे उध्वस्त करुन मेढा ग्रा.प.ने कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे मालकी हक्काच्या जागेत बांधण्यात आलेले पूर्वजांचे थडगे मेढा ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे उध्वस्त करून कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या आहेत .तरी संबंधित प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा…

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन चे जि.प.समाेर निषेध धरणे आंदोलन

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कुडाळ च्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर निषेध धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.…

कुडाळमध्ये आ. वैभव नाईक यांनी चालविली एसटी शयनयान बस

नव्याने दाखल झालेल्या शयनयान बसचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी महामंडळाची विनावातानुकूलित शयनयान (स्लीपर) बससेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केली आहे. त्याअंतर्गत एकूण ६ बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी खा. विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा…

दिनांक ०८/१०/२०२३ रोजी सार्वजनिक गणेशोत्सवात भजनी बुवांचा सत्कार करण्यात आला

कणकवली (प्रतिनिधी): आम्ही कणकवलीकर आणि व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने रिक्षा मालक चालक संघटना,कणकवली, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या २० व्या रात्री प्रथम भजन सादर करणार्या भजन मंडळाच्या बुवांचा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत, अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) आणि दादा कुडतरकर यांच्या हस्ते शाल,…

निवडणुकांचं बिगुल वाजलं, पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

(ब्युरो न्युज) : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या…

खारेपाटण वीज उपकेंद्रात आग

खारेपाटण सह देवगड, कणकवली,राजापूर तालुक्यातील काही गावाचा वीज पुरवठा झाला होता बंद खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश गावांना वीज पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या अशा खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या २२०/१३२ के.व्ही. वीज पुरवठा केंद्रात आज रविवारी…

कुडाळ नगरपंचायत आयोजित पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेत तुषार आजगावकर प्रथम

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियानांतर्गत पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुषार विनायक आजगावकर, द्वितीय क्रमांक रामा मारुती गवळी, तृतीय क्रमांक केतन मालजी पवार यांनी पटकावले आहेत. या…

error: Content is protected !!