विश्वकर्मा कौशल सन्मान योजना मेळाव्यात वेंगुर्ले तालुक्यातील बहुसंख्य विविध समाज बांधव उपस्थित रहाणार

सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाचे जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री यांच्या उपस्थितीत नियोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी): देशातील सुतार, कुंभार, धोबी, नाभिक, मुर्तिकार, शिल्पकार अशा बारा बलुतेदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशातील ३० लाख कारागिरांचे नशीब पीएम विश्वकर्मा योजनेमुळे बदलेल. केंद्रीय…








