सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील बाजारपेठेतील गाडी व्यावसायिक मुजीब शेख यांच्या मातोश्रीचे आज सकाळी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुजीब शेख यांना मातृशोक











