जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत कनेडी हायस्कूलची चमकदार कामगिरी

एकाच शाळेचे पाच विद्यार्थी विभागीय स्तरावर कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा नुकतीच कनेडी हायस्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेवर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री.मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स,…








