गितांजली घागरे ठरल्या ‘स्मार्ट सुनबाई’

सन्मान, प्रेरणा अन् कौतुक भरल्या वातावरणात चिंदर तेरई येथे महिला दिन उत्साहात साजरा आचरा (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंदर तेरईवाडी जि. प. शाळा, अंगणवाडी शाळा पटांगणावर चिंदर तेरई व तेरई तरूण सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…








