आमदार निलेश राणेंचे मिलिंद मेस्त्री यांनी मुंबईत वाढदिवशी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ- मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी मुंबई सिंधुदुर्ग भवन येथे सदिच्छा भेट घेऊन अभिष्टचिंतन केले. मुंबई येथील सिंधुदुर्ग भवन येथे आमदार निलेश राणे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चा कणकवली तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, युवा मोर्चा कणकवली शहराध्यक्ष सागर राणे यांनीही आमदार निलेश राणेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!