आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी जाहीर केली जम्बो जिल्हा कार्यकारिणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची जम्बो जिल्हाकार्यकरिणी आज कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी जाहीर केली. आठ तालुकाध्यक्षांसह 4…

ऐन गणेश विसर्जनात मुंबईत तुफान पाऊस

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला.दरम्यान, तिकडे दादर चौपाटीवरही मुसळधार पाऊस कोसळला. एकीकडे गणपती विसर्जनासाठी गणेश मंडळांची…

गणपती विसर्जनावेळी तरुणावर पडली वीज ; तरुण गंभीर

जुहू चौपाटीवरील घटना मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील चौपाटीचा परिसर आज गर्दीने फुलून गेला आहे. बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत विसर्जनाच्या दिवशीच एक दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती…

आमदार नितेश राणेंच्या सुचनेनंतर देवगड ग्रामीण रुग्णालयात तात्काळ अधिपरिचारिका नियुक्त

अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तिन्ही अधिपरीचारीकानी काम बंद चा दिला होता इशारा देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या सुचनेनंतर देवगड ग्रामीण रुग्णालयात तात्काळ अधिपरिचारिका नियुक्तीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले आहेत.जिल्हा रुग्णालयातील प्रियांका रामा गवस या कंत्राटी अधिपरिचारिका यांना 1 ऑक्टोबर पासून…

देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवेवर विघ्न ; 3 ऑक्टोबरपासून नर्स चे काम बंद आंदोलन

कंत्राटी स्त्री रोग तज्ञ डॉ. रघुनाथ जोशीही करणार रुग्णसेवा बंद देवगड (प्रतिनिधी) : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिपरिचारिका पदे रिक्त असल्याने सध्या या रुग्णालयाचा कारभार केवळ तीन अधिक परिचारिकांवर सुरू आहे मात्र रात्रंदिवस काम करावे लागत आहे तसेच रुग्ण व त्यांच्या…

ओझरम तलाव येथील नवीन पाईप लाईनचा शुभारंभ

शेतकऱ्यांना दुभार पेरणी करून उत्पन्न वाढविण्यास लागणार हातभार तळेरे (स्वप्निल तांबे) : कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या ओझरम तलाव येथील नवीन पाईप लाईनचा शुभारंभ अखेर आज करण्यात आला. जवळपास तीन किलोमीटर पर्यंत या पाईपलाईनचा आराखडा आखण्यात आला असून येणाऱ्या तीन महिन्यात…

मार्केट यार्ड ची सुपरफास्ट कार्यवाही ..देणार शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी

विशेष संपादकीय राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून नवी मुंबई नंतर कोकणातील पहिले मार्केटयार्ड कणकवली तालुक्यात नांदगाव मध्ये साकारत आहे. आमदार नितेश राणेंनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे 2 ऑगस्ट 2023 रोजी मागणी केल्यानंतर अवघ्या दोन…

साकेडीतील शेख कुटुंबीयांचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडून सांत्वन

शेख कुटुंबीयांची भेट घेत केली आर्थिक मदत कणकवली (प्रतिनिधी): तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत गेलेला कणकवली तालुक्यातील साकेडी – मुस्लिमवाडी येथील तरुण सुफयान दिलदार शेख (23) हा तरुण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक…

देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवेवर विघ्न ; 3 ऑक्टोबरपासून नर्स चे काम बंद आंदोलन

कंत्राटी स्त्री रोग तज्ञ डॉ. रघुनाथ जोशीही करणार रुग्णसेवा बंद देवगड (प्रतिनिधी) : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिपरिचारिका पदे रिक्त असल्याने सध्या या रुग्णालयाचा कारभार केवळ तीन अधिक परिचारिकांवर सुरू आहे मात्र रात्रंदिवस काम करावे लागत आहे. तसेच रुग्ण व त्यांच्या…

आ. वैभव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य निलेश गोवेकर यांच्या घरी घेतले गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा आमदार वैभव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य निलेश गोवेकर यांच्या कणकवली गांगो मंदिर नजीक च्या घरी जात श्रीगणेश दर्शन घेतले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आमदार नाईक यांची सुकन्या नंदिनी, सचिन आचरेकर आदी…

error: Content is protected !!