आ. वैभव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य निलेश गोवेकर यांच्या घरी घेतले गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा आमदार वैभव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य निलेश गोवेकर यांच्या कणकवली गांगो मंदिर नजीक च्या घरी जात श्रीगणेश दर्शन घेतले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आमदार नाईक यांची सुकन्या नंदिनी, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते. निलेश गोवेकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे स्वागत केले.निलेश गोवेकर यांचे वडील कै. भाई गोवेकर हे शिवसेनेचे 80 च्या दशकातील माजी माजी जिल्हाप्रमुख होते.

error: Content is protected !!