आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री महाकालेश्वर, काशीविश्वेश्वर मंदिरच्या धर्तीवर कुणकेश्वर मंदिरचा होणार पर्यटन विकास

७५ कोटीचा मिळणार निधी; आमदार नितेश राणेंची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग च्या पर्यटन विकासासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी कुणकेश्वर मंदिर पर्यटन विकास…

जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सई धुरी यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माता व बाल संगोपन अिधकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सई रूपेश धुरी यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सई धुरी यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासन अप्पर सचिव व. पां. गायकवाड…

कणकवलीत हायवेलगत एकही पब्लिक टॉयलेट नाही; गणेशभक्त प्रवाशांची गैरसोय

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहर झपाट्याने वाढत असताना मुंबई गोवा हायवे लगत एक सुद्धा सुलभ शौचालय नसल्याने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत आहे. ही बाब कणकवली न. पं. प्रशासनाने गांभीर्याने घेऊन शहरात विविध ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी अशी मागणी…

विजयदुर्ग येथील सुनसान जागेतील बसस्टाँप मधे राहत असलेली निराधार मनोरूग्ण महिला संविता आश्रमात दाखल

संविता आश्रमचे संदिप परब आणि कार्यकर्त्यांची माणूसकीपूर्ण कामगीरी हाडामासाच्या जीवंत माणूस असलेल्या देवी दुर्गेचीच जणू कार्यकर्त्यांनी केली संविता आश्रमात प्रतिष्ठापना खारेपाटण (प्रतिनिधी): जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब आणि त्यांच्या सहकारींनी नुकतेच विजयदुर्ग येथील सुनसान जागेतील बसस्टाँपमधे अत्यंत दयनिय स्थीतीत…

प्रसाद लोके खून व मनवा लोके आत्महत्या प्रकरणाचा तपसा सीआयडी कडे वर्ग करा

आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना दिले निवेदन मोर्चा काढून जनतेने व्यक्त केल्या होत्या भावना आमदार नितेश राणे यांनी जनतेच्या भावना लक्षात घेवून एसपी ना दिले पत्र कणकवली (प्रतिनिधी): देवगड मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके खून प्रकरण,…

ओव्हरलोड व भरधाव वेगातील वाहतुकीला पायबंद घाला

अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी): आचरा, देवगड, विजयदुर्ग भागातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या चिऱ्यांची वाहतूक करतात. या गाड्या चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात असतात. अलिकडेच तोरसोळे येथे झालेला अपघात हे त्याचे उदाहरण आहे.…

मंत्री सामंत यांनी भावाला भाजप मध्ये पाठवावे,कमळ चिन्हावरच लोकसभा लढू

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार पक्ष श्रेष्ठी ठरवतील, कोणीही घाई करू नये कणकवली (प्रतिनिधी): मंत्री उदय सामंत यांची इच्छा आपल्या भावाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक लढवावी अशी असेल तर तुम्ही शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या बरोबर राहा आणि भाऊ किरण सामंत यांना…

महाराष्ट्राचे सूर्याजी पिसाळ असलेल्या राऊत,ठाकरे यांनी नैतिकतेचे धडे देवू नयेत

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची सडकून टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा कार्यकाल लवकरच संपेल,अनिल परब स्वतःसाठी मातोश्रीवर आणतात दबाव इंडिया आघाडीची बिकट झालेली अवस्था संजय राऊत यांनी आधी जाहीर करावी कणकवली (प्रतिनिधी): नैतिकता,शपथ,असे शब्द राऊत,ठाकरे यांच्या सारख्या…

अमित सामंत यांनी घेतले पिळणकर यांच्या घरी गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,अनंत पिळणकर, जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव. विष्णू भाई पिळणकर. नयन गावडे. गणेश गावडे. रवींद्र गावडे. देवेंद्र पिळणकर. जामदार आदी…

तारी बंधूंना मारहाण प्रकरणी आरोपी संदीप गुंडलापल्ली चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अटकेची कारवाई टाळण्यासाठी हायकोर्टात घ्यावी लागणार धाव अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मणचे येथील विवेक तारी व रामदास तारी यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संदीप आनंद गुंडलापल्ली, रा. सायन –…

error: Content is protected !!