अमित सामंत यांनी घेतले पिळणकर यांच्या घरी गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,अनंत पिळणकर, जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव. विष्णू भाई पिळणकर. नयन गावडे. गणेश गावडे. रवींद्र गावडे. देवेंद्र पिळणकर. जामदार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!