आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघांत पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्रांचा झाला शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केला ऑनलाईन शुभारंभ अधिवेशन सुरू असल्याने आमदार नितेश राणे यांची ऑनलाईन उपस्थिती कार्यक्रमाचे झाले थेट प्रसारण कणकवली (प्रतिनिधी) : आज देशभरात सुरू करण्यात आलेल्या किसान समृद्धी सुवीधा केंद्राप्रमाणेच कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघांत सुविधा केंद्रांचा शुभारंभ…

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त

मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर लोके यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप वैभववाडी ( प्रतिनिधी ) : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो व समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे ही तळमळ असलेले खांबाळे गावचे सुपुत्र मंगेश लोके हे गेली 25…

माजी खा.बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

रत्नागिरी (प्रतिनिधी) : येथील माजी खासदार, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. बापूसाहेब परुळेकर (वय 94) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी 3 वाजता श्रीमान भागोजीशेठ किर अमरधाम येथे अंत्यविधी होणार आहेत. पूर्वी जनता पार्टीचे बापूसाहेब लोकसभेत दोन वेळा खासदार म्हणून…

कलमठ ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री किसान समृद्धि योजना ऑनलाइन सोहळ्याचे प्रसारण

कणकवली (प्रतिनिधी) : आज राजस्थान मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान समृद्धि केंद्रच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तने आज किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्या मध्ये थेट जमा होणार असून राजस्थान मध्ये झालेल्या लोकार्पण सोहळ्याचे प्रक्षेपण कलमठ ग्रामपंचायात मध्ये…

ठकसेन बिल्डर जोडी ला अटक ; अनेकांची लाखोंची फसवणूक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात जानवली येथे अंबर प्रकल्पांतर्गत २९ बंगले बांधले जाणार असल्याचे आमिष दाखवत शामल मंगेश तळदेवकर (रा.जानवली) यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघाजणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी संशयित आरोपींचा सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळला होता.…

नूतन मंडल अधिकारी धनंजय सिंगनाथ यांचे नेरूर गावातर्फे स्वागत

कुडाळ (अमोल गोसावी) : नेरूर मंडल अधिकारी म्हणून धनंजय सिंगनाथ यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर तसेच गावातील अन्य नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रुपेश पावसकर यांनी नेरूर गावात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच…

शिवापूर येथील शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला वाहून

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ (वय ४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह आज गुरुवार दि. २७ रोजी सकाळी वाहून गेलेल्या ठिकाणापासून दिड किलोमीटर अंतरावर सापडला. त्याच्या…

सिंधुदुर्ग बँकेच्या ग्राहक सेवा समितीवरलळीत, देसाई यांच्यासह आठ जणांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहक सेवा व ग्राहक बँकर्स समितीची स्थापना केली असून या समितीवर सतीश लळीत, प्रेमानंद देसाई यांच्यासह आठजणांची नियुक्ती केली आहे. नाबार्डच्या शिफारसीनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. बँकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवासुविधा,…

उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी उपजिल्हा रुग्णालयात फळे व इतर साहित्य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना तालुका कणकवली च्या वतीने सरकारी उपजिल्हा रुग्णालयात फळे व इतर साहित्य वाटून आज साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये…

error: Content is protected !!