दांडी शाळा येथील पाककला स्पर्धेत निर्झरा जोशी प्रथम

मसुरे (प्रतिनिधी): जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मालवण दांडी या प्रशालेत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वयंपाकी, मदतनीस् ,ग्रामस्थ, पालक यानी स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता.प्रथम क्रमांक- निर्झरा नरेश जोशी, द्वितीय क्रमांक- कु. तनया विठोबा…







