आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब शाळा नं. १ च्या लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारचा लोकार्पण सोहळा गुरुवार 12 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सचिन माणगांवकर, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते श्रीफळ…

फोंडाघाट महाविद्यालयात मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ! ३८५ रुग्णांची तपासणी व उपचार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट मध्ये डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, फोंडाघाट व पंचक्रोशीतील महिलांसाठी मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत…

सिंधुदुर्गात सेंद्रिय शेतीसाठी अभिनव पाऊल : कणकवलीत जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कणकवली ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (BRC) तसेच माती परीक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन डामरे (साटमवाडी), ता. कणकवली येथे उत्साहात संपन्न झाले. सदर भूमिपूजन जमीन मालक…

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई (प्रतिनिधी) : 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार…

नगरसेविका मेघा गांगण यांनी केले रक्तदान

पुरुषांसोबत महिलांनीही रक्तदानाच्या अनमोल कार्यात सहभागी होण्याचा दिला संदेश कणकवली (प्रतिनिधी) : दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कनकसिंधू शहर स्तर संघयांनी महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर मध्ये रक्तदान करण्याचा योग आला. जिल्हा आरोग्य प्रशासनाला…

कणकवली नगरपंचायत येथे जागतिक महिला दिन निमित्त रक्तदान शिबीर संपन्न….

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत, महिला बालकल्याण विभाग, कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन निमित्त खास रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे यांचे दुसरे वर्ष होते. यांचे उदघाट्न कणकवली…

एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार– मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू करण्यात येत आहेत मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन…

पालकमंत्री नितेश यांच्या संकल्पनेतून घोणसरीतील विद्यार्थिनींनी पाहिला केरला २ सिनेमा

नेहा मीहीर मराठे यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून  केरला स्टोरी २ हा चित्रपट फडणीस हायस्कुल घोणसरी  मधील आठवी व नववीतील विद्यार्थिनींना मोफत दाखवण्यात आला. यासाठी घोणसरी गावातील सौ. नेहा मिहीर मराठे यांनी आयोजन करत…

शिक्षणाबरोबरच मुलांना व्यापाराचे धडे

चौके जि प प्राथमिक शाळेत खाऊ गल्ली उपक्रमाला मोठा प्रतिसाद चौके (प्रतिनिधी) : पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके नंबर 1 या शाळेत गुरुवारी सकाळी शालेय मुलांचा ‘खाऊ गल्ली’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात शाळेच्या सर्व बाल विद्यार्थ्यांनी मोठा…

दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेत कोकणाचा सन्मान वायंगणीच्या सरपंच अस्मि लाड यांचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण प्रशासनात महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेत कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी सहभाग नोंदवला. देशातील प्रत्येक राज्यातून तसेच राज्यातील प्रत्येक…

error: Content is protected !!