आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर

29 ऑगस्ट रोजी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आम आदमी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक 29 ऑगस्ट रोजी गोपुरी आश्रम सभागृह वागदे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर उपस्थित राहून मार्गदर्शन…








