शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पूण अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख श्री.वर्षाताई कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख श्री महिंद्र सावंत,कणकवली महिला तालुका प्रमुख सौ. प्रिया टेंबकर,कुडाळ तालुका प्रमुख सौ. सिध्दी शिरसाट,शिंदे मॅडम,कणकवली शहर प्रमुख श्री. बाळू पारकर,सुनील पारकर,प्रमोद सांगवीकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!