आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाकडूनपायाभूत सुविधांच्या ६ प्रकल्पांची शिफारस

महाराष्ट्रातील वैभववाडी-कोल्हापूर या ३४११.१ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची देखील शिफारस सिंधुदुर्ग सह महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मुंबई ( ब्युरो न्यूज ) : पीएम गतिशक्ती अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नियोजन गटाची (एनपीजी)…

कणकवली तालुका प्रवासी महासंघातर्फे अधिकाऱ्यांकडे विविध मागण्या

कणकवली (प्रतिनिधी) : सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक व रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी आरोग्य तपासणी पथके कार्यरत ठेवणे, बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवणे, बसस्थानक परिसरातील चौकीत पोलीस तैनात ठेवणे, मुंबई गोवा – महामार्ग चौपदरीकरणाची अर्धवट कामे पूर्ण करणे, याबाबत त्वरित कार्यवाही…

चिंदर गावचं नाव सर्वक्षेत्रात उज्वल करा – प्रभारी सरपंच दिपक सुर्वे

चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न…..! आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने आज गावातील दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमातर्गंत गावातील जिल्हा परिषद शाळा मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धान मध्ये यशस्वी विद्यार्थी,…

देवगड-इळये-मिठमुंबरी-कुणकेश्वर मार्गावरील सर्व एस.टी बस सुरु कराव्या

देवगड (प्रतिनिधी) : मिठमुंबरी ग्रामस्थ यांच्यावतीने देवगड-इळये-मिठमुंबरी-कुणकेश्वर सर्व एस.टी बस सुरु करणेबाबतचे निवेदन एसटी आगार व्यवस्थापक यांच्याकडे सादर सादर करण्यात आले. यावेळी सरपंच बाळकृष्ण गांवकर उपसरपंच शिवसेना युवा तालुका गणेश गांवकर ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंबरकर, ग्रामस्थ हेमंत तोडणकर, हेमंत गांवकर.स्वप्निल…

कुडाळ एसटी डेपो च्या गलथान कारभाराचा अनुप नाईक यांनी घेतला समाचार

कुडाळ डेपो मॅनेजरच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत व्यक्त केला निषेध कुडाळ (अमोल गोसावी) : एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक आणि उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी यांनी आज कुडाळ एसटी डेपोत् जात अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि ऐनवेळी रद्द होणाऱ्या बस…

अभिजीत जैतापकर यांची क्रेडाई महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारणीवर निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कॉन्फेडरेशन ऑफ रियल एस्टेट असोसियेशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रेडाई ही देशपातळीवर काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे. या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे काम क्रेडाई महाराष्ट्र करते. नुकतीच या संघटनेची सन २०२३ – २५ साठी राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात…

कनेडी येथील देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत शेठ न.म. विद्यालय, खारेपाटणचे घवघवीत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स तसेच बाल मंदिर कनेडी आयो जित माजी गुरुवर्य पुरस्कृत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन…

कासार्डे नागसावंतवाडी मधील अवैध सिलिका उत्खनन वाहतुकीवर कारवाई करा ; अन्यथा आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांसह खनिकर्म अधिकाऱ्यांना इशारा कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील इकोसेन्सिटिव्ह झोन घोषित असलेल्या कासार्डे नागसावंतवाडी येथील निर्बंधित क्षेत्रात अवैध सिलिका उत्खनन केले आहे आणि अद्याप सुरू आहे. याची सखोल चौकशी करून शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई…

आ. नितेश राणेंमुळे आम्हाला तात्काळ न्याय मिळाला ; बेकायदेशीर असलेला तो सेल कायदेशीर बंद करण्याची प्रक्रिया होती वेळखाऊ

कणकवली कापड विक्रेता संघटनेने मांडली भूमिका कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत याआधी आलेले सर्व सेल हे किरकोळ व्यापाऱ्यांचे होते.मात्र यावेळी आलेला सेल व्यापारी हा कोल्हापूर गांधीनगर येथील घाऊक व्यापारी होता. त्यामुळे कणकवलीतील स्थानिक बाजारपेठेतील कापड दुकान आणि त्या सेल मधील दरात…

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी हायस्कूलचे सुयश ; कु.मीरा आपटे द्वितीय

कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली आयोजित कणकवली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच विद्यामंदिर प्रशाला कणकवली येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. मीरा मकरंद आपटे हिने द्वितीय…

error: Content is protected !!