आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वेताळ बांबर्डे पुलावर कंटेनर – डंपरमध्ये भीषण अपघात

कुडाळ (अमोल गोसावी) : मुंबई-गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पुलानजीक रस्त्याच्या कामासाठी उभा असलेल्या डंपरला कंटेनर जोरदार धडक दिली. त्यात कंटेनर वाहनचालक जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या एका डंपरला गोव्याहून…

तुमच्याच माजी नगरसेविकानी त्या सेल चे केले उदघाटन ; आमदार साहेब तिरंगी भूमिका सोडा

दबंग स्टाईल ने सेल बंद पाडण्याला आमचा विरोध आम्ही स्थानिक व्यापाऱ्यांच्या हितासोबत मात्र सर्वसामान्य जनतेचा आर्थिक फायदा होणेही गरजेचे सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचे टीकास्त्र कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील त्या सेल चे उदघाटन माजी नगरसेविका मेघा गांगण यांनी केले, नाहरकत…

साडेसात लाखाच्या अवैध दारुसह 13 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त ; नेरूर मधील एकाला अटक

एक्साईजची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याबद्दल कुडाळ येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले.. त्याच्याकडून तब्बल ७ लाख ५० हजाराच्या दारूसह ६ लाख ४२ गाडी असा मिळून १३ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या वतीने माजी सैनिक निलेश भोसले आणि सचिन पुजारे यांचा सत्कार…!

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचराने क्रांती दिन आणि ‘माझी माती माझा देश ‘ या अभियानाचे औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन, पंचप्रण शपथ इ. कार्यक्रमा बरोबरच आचरे गावातील श्री. निलेश भोसले व श्री.सचिन पुजारे या दोन…

कुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न

कुडाळ ( अमोल गोसावी ) : बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे बॅ. नाथ पै बी.एड. महाविद्यालय, बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, बॅ नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय व बॅ.नाथ पै कला वाणिज्य आणि महिला महाविद्यालय व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ.नाथ…

संजय राऊत हा राजकारणातला इम्रान हाश्मी ; नितेश राणे यांची टीका

नाईट लाईफ च्या दुनियेत जगणारे आदित्य,राऊत यांना राहुल गांधी चा “फ्लाईंग किस” योग्यच वाटणार उबाठा आमदार डॉ.पाटकर, दिशा सालीयान यांच्यावरील अन्यायाची चौकशी करावी अशी मागणी करणार काय ? केला सवाल कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील “फ्लाईंग…

वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा येथे “आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत ” मेरी मिट्टी मेरा देश ” कार्यक्रमाने शुभारंभ…..!

आचरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करुन देशभर साजरा होत असताना, वेंगुर्लेत परबवाडा येथे भारत मातेसाठी मातीच्या पणत्या प्रज्वलीत करून देशासाठी स्वत:ला समर्पित करण्याची पंचप्राण शपथ घेण्यात आली.दिनांक ९ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम…

तहसीलदार श्रीधर पाटील आपत्कालीन स्थितीत अहोरात्र ऑनफिल्ड

मनसेने केला सत्कार सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत रात्री-बेरात्री स्वतः कर्मचाऱ्यांसोबत ऑनफिल्ड उपस्थितीत दाखवणाऱ्या सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सावंतवाडी मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी माजी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, आरोस माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब, सुरेंद्र कोठावळे,…

जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रमाचे १२ ऑगस्ट रोजी तळेरे येथे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त “शताब्दी संस्मरण अभिवाचन कार्यक्रम” शनिवार दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ वा. तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.प्रसिध्द कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्म…

वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांनी आज भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक, ओमकार नाईक, अंजली नाईक, पूजा खुळे, माजी सरपंच रोहिणी चव्हाण,…

error: Content is protected !!