खारेपाटण केंद्र शाळेला गट शिक्षण अधिकारी श्री किशोर गवस यांनी दिली भेट

खारेपाटण ( प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला नुकतीच कणकवली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री किशोर गवस यांनी सदिच्छा भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खारेपाटण…








