कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावडेवाडी येथील जेष्ठ नागरीक तसेच कणकवली बाजारपेठेतील पाऩ सुपारी,तंबाखु,नारळाचे व्यापारी, पंढरीनाथ लक्ष्मण मसुरकर (वय 70) यांचे आज सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले.
तेे पंडीत या टाेपन नावाने परिचित हाेते.काही वर्षापुर्वी ते ग्रामपंचायत सदस्यही हाेते.त्यांच्या पश्चात पत्नी,दाेन मुलगे,तीन मुली, जावई,नातवंडे असा माेठा परिवार आहे.आज सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यंकाळी












