आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कृषी महाविद्यालय किर्लोस च्या कृषिकन्या अणाव गावात शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन

ओरोस (प्रतिनिधी ) : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान संचलित छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस सिंधुदुर्गनगरी या महाविद्यालयातील बी एस सी चौथ्या वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्या कुडाळ तालुक्यातील अणाव ग्रामीण कृषी जागरूकता आणि…

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार

ब्युरो न्युज (मुंबई) : महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र…

ग्रा पं विकास आराखडा जिल्हास्तर प्रशिक्षण ८ ऑगस्टपासून

ओरोस (प्रतिनिधी ) : आमचं गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा बाबत जिल्हास्तर प्रशिक्षण कार्यक्रम वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे. ही शिबिरे एक दिवसीय व निवासी आहेत. याचा शुभारंभ ८ ऑगस्ट पासून होणार असल्याची…

देवगड पवनचक्की येथील झिपलाईन ची तार कमी दर्जाची – संदीप पांडवर

झिपलाईन बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी ओरोस ओरोस (प्रतिनिधी ) : देवगड पवनचक्कीच्या दहा मीटर अंतरावर बसविण्यात आलेल्या झीप लाईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या तारेची कोणतीही टेस्टिंग करण्यात आलेली नाही. साध्या प्रकारची, कमी दर्जाची, कमी जाडीची,…

सिंधुदुर्गनगरीच्या कृषी कन्या पडवे गावात दाखल

ओरोस (प्रतिनिधी ) : छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस सिंधुदुर्गनगरीमधील बीएससी चौथ्या वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्या कुडाळ तालुक्यातील पडवे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये गायत्री कुऱ्हे, साक्षी बांदल, रितू गावडे, प्रणाली सावंत, राजेश्वरी राऊत या…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये मेजर कौस्तुभ राणे यांना वाहिली श्रद्धांजली

अमर रहे अमर रहे मेजर कौस्तुभ राणे अमर रहे अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार…

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रेंनी एसपी अग्रवाल यांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून यातून समाजस्वास्थ्य बिघडत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ करवाई करून अवैध धंदे बंद करा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय…

मुक्ताई ॲकेडमीचे कार्य कौतुकास्पद! – देव्या सुर्याजी

सावंतवाडी (प्रतिनिधी): मुक्ताई ॲकेडमीतर्फे रविवार दि.6 ऑगस्ट रोजी कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धा 20 वर्षाखालील मुलगे आणि 12 वर्षाखालील मुलगे या दोन गटात घेण्यात आली.स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष…

भांडणादरम्यान धक्का देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयिताची जामीनावर मुक्तता

अँड. प्राजक्ता म. शिंदे यांनी पाहिले काम कणकवली (प्रतिनिधी): आपसात भांडणादरम्यान धक्का देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जामीनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. प्राजक्ता म. शिंदे…

आ.नितेश राणेंच्या माध्यमातून विजयदुर्ग पोलिसांना रेनकोट वाटप

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिसानिमित्त सामाजिक उपक्रम देवगड (प्रतिनिधी): भाजपा नेते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विजयदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांना रेनकोट वाटप करण्यात आले.भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली ,…

error: Content is protected !!