ओरोस (प्रतिनिधी ) : आमचं गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा बाबत जिल्हास्तर प्रशिक्षण कार्यक्रम वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे. ही शिबिरे एक दिवसीय व निवासी आहेत. याचा शुभारंभ ८ ऑगस्ट पासून होणार असल्याची माहिती ग्राम पंचायत उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली आहे.
ग्रा पं विकास आराखडा जिल्हास्तर प्रशिक्षण ८ ऑगस्टपासून












