आई महिला केंद्रित पर्यटन धोरणांचा महिला व्यावसायिकांनी लाभ घ्यावा-विष्णू(बाबा) मोंडकर

आचरा (प्रतिनिधी) : पर्यटन हे येणाऱ्या काळात वेगाने वाढणारे क्षेत्र असून महिलांचा यामधील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी साधन ठरू शकते पर्यटन क्षेत्रात महिलांचे उद्योजकता व नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी असून राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आई महिला केंद्रित…








