मोटरसायकल चोराला चोवीस तासाच्या आत जेरबंद…!

आचरा पोलीसांची धडक कारवाई आचरा पोलिसांच्या तत्परतेचे होतेय कौतुक आचरा (प्रतिनिधी) : घराच्या बाहेर शेडमध्ये उभी केलेली मोटरसायकल चोरीस जाण्याची घटना मंगळवारी बुधवळे येथे घडली होती. याबाबत विजय शामसुंदर खरात यांनी तक्रार दाखल केल्यावर चोवीस तासाच्या आत आचरा पोलीसांनी धडक…








