वाडा येथे पावसामुळे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान

घराचे छप्पर तुटले, भिंत कोसळली

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालक्यामध्ये ५५ मिलिमीटर. एवढा पाऊस लागला असून या पावसात वादळी वाऱ्यासह मुळे तालुक्यातील वाडा येथील परशुराम गोविंद तावडे यांच्या शेतघराचे ८ सिमेंट पत्रे उडून १५००० रुपयाचे नुकसान झाले.तसेच वाडा येथील वंदना वासुदेव मसुरकर यांच्या राहत्या घराच्या मागील कंपाऊंडची भिंत कोसळून रक्कम रु. १,१०००० चे नुकसान झाले आहे. असे मिळून एकुण १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!