खारेपाटण येथील पावसाळी क्रिकेट स्पर्धेत काझीवाडी खारेपाटण संघ विजेता तर केदारेश्वर खारेपाटण संघ उपविजेता

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथे भरविण्यात आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे – शिवसेना पक्ष खारेपाटण विभाग पुरस्कृत भव्य खारेपाटण गाव वाडी मर्यादित पावसाळी रबर बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत काझीवाडी,खारेपाटण हा संघ स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला असून केदारेश्वर,खारेपाटण हा संघ उपविजेता…








