वागदे डंगळवाडीत कंटेनर ची टेम्पो ला धडक

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे डंगळवाडी येथे कंटेनर ने छोटा हत्ती टेम्पो ला धडक दिली. टेम्पोला धडकून कंटेनर ने पिकअप शेड लाही धडक दिली.त्यानंतर हा कंटेनर रस्त्यालगत साईडपट्टी वर कलंडला. हा अपघात रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडला.

error: Content is protected !!