आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संघर्षाचे नाव संदेश पारकर – सतीश सावंत

कणकवली (प्रतिनिधी): कॉलेज जिवनापासून संदेश पारकर यांनी राजकीय सामाजिक कार्याला सुरुवात केली. अन्यायाविरोधात पेटून उठणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. कुठल्याही राजकीय पक्षात असले तरी सर्वपक्षीयांना हवेहवेसे वाटणारे नेतृत्व म्हणजे संदेश पारकर आहेत. त्यांच्या राजकीय मनोकामना पूर्ण होवो अशा शब्दांत…

संदेश पारकरांच्या नेतृत्वाला संधी द्या

आमदार वैभव नाईक यांचे खा.राऊत ,भास्कर जाधवांना आवाहन कणकवली (प्रतिनिधी): संदेश पारकर हे जनतेच्या मनातील नेतृत्व आहे. पक्षकार्य करत असताना जनतेवरील अन्यायाविरोधात कायमच ते पेटून उठतात. संदेश भाईंचा वयाच्या 25 व्या वर्षी सरपंच असताना आम्ही सत्कार केला होता. संदेशभाईंवर महत्वाची…

मनाचा दिलदार नेता म्हणजे संदेश पारकर

खा.विनायक राऊत यांनी संदेश पारकर ना दिल्या हटके शुभेच्छा राज्यात चाटूगिरीचे सत्ताकारण- खा. राऊत यांची टीका कणकवली (प्रतिनिधी): मनाचा दिलदार माणूस म्हणजे संदेश पारकर होय. 14 जुलै म्हणजे केवळ संदेश पारकर यांचाच नव्हे तर सिंधुदुर्गातील समस्त शिवसैनिकांचा वाढदिवस असल्यासारखा उत्साह…

सावंतवाडी च्या कारट्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला

कणकवलीचे कारटे उल्लेख करत आ.नितेश राणेंवर खा. राउतांची बोचरी टीका कणकवली (प्रतिनिधी): राज्याचे शिक्षणमंत्री झालेल्या सावंतवाडी च्या कारट्या दीपक केसरकर यांनी शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला. सिंधुदुर्गात सर्वात जास्त शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. आंतरजिल्हा शिक्षक बदली करून जिल्ह्यात एक शिक्षकी शाळा बनवल्या.रिक्त…

शिडवणे ग्रा पं कडून आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य वाटप

तळेरे (प्रतिनिधी): शिडवणे ग्रामपंचायत मार्फत 15 व्या वित्त आयोगातून शिडवणे आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले.सरपंच रवी शेट्ये, उपसरपंच दीपक पाटणकर यांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक देवेंद्र नलावडे, ग्रा पं सदस्य कोमल शेट्ये,…

जनतेशी असलेली माझी नाळ कायम जोडलेली

वाढदिवशी संदेश पारकर झाले भावुक कणकवली (प्रतिनिधी): समाजाचे आपण देने लागतो या भावनेने सामाजिक उपक्रम आयोजित करतो. वाढदिवसानिमित्त आधी आठ दिवस सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा आहे. माझा राजकीय प्रवास सुरु असला…

घरफोडी करणाऱ्या प्रकाश पाटील ला दोन दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गोवा राज्यासह कर्नाटक राज्यात घरफोडीचे ४५ गुन्हे असलेल्या मूळ गोवा येथील फरार आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील ( वय ३७) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे येथील तो राहत्या घरातून अटक केली होती. दरम्यान…

उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आ.नितेश राणेंवर गुन्हा नोंद करा-युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट

पोलीसांना निवेदन देत केली मागणी कुडाळ (अमोल गोसावी ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या आणि गलीच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करुन कार्यवाही करा अशी मागणी आज शिवसेना शिष्टमंडळाने कुडाळ पोलिस निरीक्षक रुणाल…

राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक कायम, कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष पदी अखेर अबिद नाईक यांचे नावावर शिक्कामोर्तब झाले असून जिल्हा कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. अबिद नाईक यांना जिल्हाध्यक्ष नियुक्त केल्यानंतर एक गट…

निवृत्त शिक्षकांच्या नेमणूकाना मान्यता देणे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – अमित सामंत

कुडाळ (अमोल गोसावी) : डीएड बीएड उमेदवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण पाठीशी असून वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्पष्ट केले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागी जिल्ह्यातीलच डी,एड बी एड उमेदवारांनाच संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी…

error: Content is protected !!