शिडवणे ग्रा पं कडून आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य वाटप

तळेरे (प्रतिनिधी): शिडवणे ग्रामपंचायत मार्फत 15 व्या वित्त आयोगातून शिडवणे आरोग्य उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले.सरपंच रवी शेट्ये, उपसरपंच दीपक पाटणकर यांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक देवेंद्र नलावडे, ग्रा पं सदस्य कोमल शेट्ये, दयानंद कुडतरकर, शांताराम धुमाळ, सुप्रिया पांचाळ, सुप्रिया पास्ते, स्मिता टक्के आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!