आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग च्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्गच्या विविध पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

खासदार विनोद तावडे यांचे हरेश जनक यांनी केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर युवा उद्योजक हरेश जनक यांनी खासदार विनोद तावडे याना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा…

दहावी परीक्षा सुरू असतानाच वीज मीटर कापले

महावितरण च्या अवेळी कारवाईने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता कणकवली (प्रतिनिधी) : ऐन परीक्षांच्या तोंडावर कणकवली शहरातील शिवाजीनगर परिसरात महावितरणकडून अचानक मीटर कापण्याची कारवाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसरातील अनेक घरे अंधारात गेली…

सांगवे ग्रामपंचायतीची वाहतूक कोंडीवर निर्णायक बैठक संपन्न

जि.प. सदस्य संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला म्हत्वाचा निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे ग्रामपंचायत वतीने गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सांगवे–कनेडी बाजारपेठेतील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी जि. प. अध्यक्ष तथा…

कणकवली येथील पत्रकारांनी खा.नारायण राणेंची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी कणकवलीतील पत्रकारांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करत पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा करत संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे माजी…

खासदार नारायण राणेंची जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे ,पं स सदस्य सिद्धेश रावराणेंनी घेतली सदिच्छा भेट

पं स सदस्य देवानंद पालांडे, सोसायटी चेअरमन जयसिंग रावराणे होते उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे तसेच लोरे नं 2 चे नूतन पं स सदस्य सिद्धेश दिलीप रावराणे यांनी…

विनोद तावडे यांच्या राज्यसभा उमेदवारीनिमित्त प्रमोद जठार यांची सदिच्छा भेट

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनोद तावडे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा पुस्तक भेट दिले. कालच भारतीय जनता पक्ष केंद्रातून कोकण सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मंत्री राष्ट्रीय…

सिंधुदुर्ग च्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग च्या विविध पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

महिला दिनानिमित्त ओसरगावात पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा

सरपंच सुप्रिया कदम यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त ओसरगावच्या सरपंच सुप्रिया संतोष कदम यांच्या पुढाकारातून महिलांसाठी खास पाककला व “खेळ पैठणीचा” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते…

डामरे गावचे आदर्श काम ; होळीत चव्हाट्यावर भरवले रक्तदान शिबिर

सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : डामरे ग्रामस्थ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डामरे चव्हाटा येथे ५ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डामरे ग्रामस्थांच्यावतीने सलग…

error: Content is protected !!