अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रम

मसुरे (प्रतिनिधी) : गुरुंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज होय. सर्व ब्रम्हांडाचे गुरु असलेल्या स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरु पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या या महतीमुळेच या दिवशी प्रचंड…








